गाव : बैलहोंगल,तालुका बैलहोंगल,जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 630 मीटर, प्रकार : भुईकोट
आपलं मराठी बेळगाव पासून बैलहोंगल ४८ किमी वर आहे.

बैलहोंगल किल्ला जिथे स्वातंत्रसेनानी राणी चेन्नमा यांना पकडून ब्रिटिश सरकारने पकडून कैदे मध्ये ठेवले होते व तिथेच राणीचा २१ फेब्रुवारी १८२९ मध्ये मृत्यू झाला.
राणी चेन्नम्मा यानाचा अंत्यविधी लष्करी मानाने केले गेला.
पण शूर सेनानी राणी चेन्नमा यांचं समाधीस्थळ याच गावात सध्या नूतनीकरण चालू आहे आवर्जून भेट द्या.
No comments:
Post a Comment