नारगुंद किल्ला कर्नाटक Nargund Fort Video
गाव /तालुका : नारगुंड, जिल्हा गडग, समुद्रसपाटीपासून उंची 742 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
मजेशीर बाब अशी कि नारगुंद हा शब्द नारागुंद म्हणजेच कोल्ह्याच डोंगर वरून झाला आहे.
१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला नारगुंद शहराच्या मागे डोंगरावर हा गिरिदुर्ग आहे. किल्ल्याला श्रीमंत इतिहास व प्रगल्भ असा वारसा आहे. किल्ल्याने अनेक लढाया पहिल्या आहेत.
१६६१ मध्ये औरंगजेब मुघलांनी हा किल्ला मराठ्यानकडून त्याब्यात घेतला,
१७०७ मध्ये रामराव दादोजी भावे यांच्या नेतृत्वाखाली,लढाऊ मराठ्यांनी मुघलांना धूळ चारत हा किल्ला पुन्हा स्वराज्यात घेतला.
१७७८ मध्ये म्हैसूर च्या हैदर अली ने हा किल्ला त्याब्यात घेतला.
१८५७ मध्ये हा इंग्रजांकडे होता
नारगुंद किल्ला दक्षिण उत्तर पसरलेला आहे तसेच भौगोलिक पाहता गड हा इंग्रजी 8 आकड्यांचा आकाराचा गिरिदुर्ग आहे,
गडावर पवन चक्की असल्यामुळे गडावर गाडी जाते,
2 बुरुज, 3 बांधीव टाकी, त्यात पूर्वेकडील हौद छान, आत पायऱ्या आहेत, दक्षिण बाजूस तटबंदी, हौद प्रेक्षणीय, उत्तर दिसेश 1 मंदिर पण कुलूप होत, मूर्तीमुख तेवढं दिसलं, पायथ्याशी 1 तलाव, गावात व्यंकटेश मंदिर प्रेक्षणीय, कोर्ट आहे, गावात मराठी माणूस पवार ,माने,चव्हाण आहेत.
Trekkers Journey
No comments:
Post a Comment