Sunday, 8 April 2018

परसगड/ येंद्रवी किल्ला कर्नाटक Parasgad Fort Karnatak


परसगडयेंद्रवी किल्ला कर्नाटक  Parasgad Fort Video


गाव : परासगड येंद्रवी , तालुका : सौन्दत्ती, जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 830 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग.
सौदत्ती पासून अवघ्या  किमी वर १० व्या शतकातील परसगड येंद्रवीचा किल्ला आहे.




सौन्दत्ती ची यल्लपा देवी ही महाराष्ट्र आणि कर्नाटक ची आराध्य दैवत आहे, त्यामुळे हा गड प्रसिद्ध आहे, गाडी गडावर जाते,
दक्षिण पश्चिम डोंगर धारेवर असलेला हा किल्ला प्रसिद्ध रट्टा साम्राज्याने बांधला.
आल्यावर येण्यासाठी रस्ते आहेत, एक गाडीमार्गाने परसगड गावमार्गे दुसरा १०० पायर्यांनी येंद्रवी गावाने चालत.
 






किल्ल्यावर मोठं प्रवेशद्वार त्याला बुरुज आहेत, येंद्रवी गावामार्गे आलो कि अगोदर परशुराम टाक मंदिर लागत.
किल्ल्याला वर 12 ते 14 बुरुज, 2 सुसज्ज दरवाजे, तसेच पडकोटला 4 बुरुज,आहेत





किल्ला 100 एकर मध्ये असावा, पुढं थोडं चालत आलो कि दरी लागते, या दरीत उतरण्यासाठी पायर्यांचा मार्ग आहे, जपून चलावे लागते. दरीत गेल्यावर 1 टाक आणि भगवान परशुराम मूर्ती आहे, भाविक खूप असतात, गडमाथ्यवर पवनचक्की खूप आहेत.









Trekkers Journey


No comments:

Post a Comment