#रामदुर्ग किल्ला कर्नाटक Ramdurg Fort Video
शहर/तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 583 मीटर, प्रकार : भुईकोट
असं म्हटले जाते कि प्रभू श्रीराम आपल्या प्रवासात काही काळ इथे राहिले होते म्हणून याला रामदुर्ग म्हणतात.
वाढत जाणाऱ्या शहराच्या विळख्यात सापडलेला रामदुर्ग किल्ला हा इथल्या हिरव्या मतपेटीवर लक्ष्य असणाऱ्या लोकांनी तेवढाच दुर्लक्षित ठेवला आहे.
मराठी लोक असलेला आपला तालुका, गडातच कोर्ट, शाळा, मंदिर पॅलेस आहे, गावच आहे गडामधे.
मराठी, मुस्लिम वस्ती, पूर्व दरवाजा, तटबंदी, बुरुज छान पण हागणदारी पाहवत नाही.
कोर्ट च्या मग असलेल्या बुरुजावर मुस्लिम वस्ती व परप्रांतीय प्रांतविधी करतात.
तेच दुसऱ्या बाजूला मराठी वस्ती आहे ती मात्र स्वछ व त्याबाजूकडील बुरुज प्रवेशद्वार स्वछ आहे,
दक्षिण अजून1 दरवाजा, त्यात मंदिर छान, अजून पुढे 1 दरवाजा, तटबंदी प्रेक्षणीय आहे.
मराठी वस्ती असलेल्या ठिकाणी प्रवेशद्वार व अंबामाता मंदिर आहे. मराठी भाषा टिकवून ठेवली आहे. घरांसमर रांगोळी व मराठी भाषेबद्दल आत्मीयता दिसून येते बोलण्यामध्ये.
Trekkers Journey
No comments:
Post a Comment