Monday, 9 April 2018

मनोल्ली किल्ला कर्नाटक Manolli Fort Karnatak


मनोल्ली किल्ला कर्नाटक     Manoli Fort Video
गाव : मनोल्ली, तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव,समुद्रसपाटीपासून उंची 604 मीटर, प्रकार :भुईकोट.


मुनावल्ली म्हणजेच मनोल्ली हे सौंदत्ती पासून २० किमी वर आहे.
गावातच शाळेजवळ किल्ला आहे, शाळे पासून आत जावं लागतं.



किल्ल्याला
सुसज्ज दरवाजा, खंदक, तटबंदी प्रेक्षणीय आहे,


पडकोट
ला फक्त 2 बुरुज दिसून येतात. हनुमान मंदिर खूप कोरीव काम अरुण बनवलेलं आहे
कोरीव शिल्प अफलातून आहेत, शकिर अप्पाचा बंगला आत गडात आहे, आत मध्ये अजून एक उडच्या देवी मंदिर छान आहे,
किल्ल्यामध्ये शिलालेख अप्रतिम आहे, नागशिल्प छान आहेत, गड 4 एकर मध्ये असेल.




 Trekkers Journey

No comments:

Post a Comment