भालकी किल्ला कर्नाटक
Video : Full fort video
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा त्यातील भालकी तालुका/शहरात आहे १२ व्य शतकातील भालकी किल्ला.
गाव : भालकी , जिल्हा : बिदर कर्नाटक
रेल्वे स्टेशन पासून साधारण ३ किमी वर शहरात हा किल्ला आहे .
किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ५६० मीटर वर असलेला हा किल्ला ५ एकर मध्ये पसरलेला आहे.
किल्ल्याबाजूला असलेल्या भाळकेश्वर या अतिप्राचीन देवालय वरून भालकी हे गडाचे नाव पडले आहे.
किल्ल्याचा उल्लेख जरी १२ व्य शतकातील असला तरी सारवान महिती असललेला १८५७ चा उठावाच्या शेवटी भालकी चा इतिहासात महत्वाचे स्थान आहे.
किल्ल्यामध्ये सध्या सत्यनिकेतन शाळा व एक अनधिकृत मज्जीद जी आता काही वर्षांपूर्वी इटालियन राजकारणी नेतृत्व असलेल्या पक्षाने बांधून दिलेली आहे.
किल्ल्या गावात गढी म्हणून संबोधले जाते. असं मानलं जात कि १८२० / १८५० मध्ये या किल्ल्याचे बांधकाम जंग बहादूर याच्या नेतृत्वाने रामचंद्र व धनाजी जाधव यांनी केले.
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा त्यातील भालकी तालुका/शहरात आहे १२ व्य शतकातील भालकी किल्ला.
किल्ला ७ मीटर उंच व ५ एकर मध्ये वसलेला हा किल्ला काळ्या बेसौल्ट दगड लाईम मॉर्टर ने मजबूत बांधला आहे. किल्ल्याला 8 बुरुज व 2 सुसज्ज दरवाजे, तटबंधी असं चांगले आहे
किल्ल्यामध्ये पश्चिमेला कुंभारेश्वर गणेश मंदिर आहे,
किल्ल्यामधून पूर्वभूमीक प्रवेशद्वाराबाहेर एक पुरातन पायरी विहीर व बाजूला भाळकेश्वर हे शिवाचे मंदिर आहे.
शाळा बंद असेल तर किल्ल्याचे बुरुज तटबंधी वर जात येत नाही कारण तिथे गेट आहे तर शाळेची वेळ बघून भेट देणे.
शाळा बंद असेल तर किल्ल्याचे बुरुज तटबंधी वर जात येत नाही कारण तिथे गेट आहे तर शाळेची वेळ बघून भेट देणे.
Trekkers Journey
#Bhalki fort
#Bhalki fort
No comments:
Post a Comment