Tuesday, 27 March 2018

गुरमटकळ किल्ला कर्नाटक Gurmatkal fort karnatak


गुरमटकळ किल्ला कर्नाटक

गाव/तालुका : गुरमटकळ , जिल्हा यादगिर, समुद्रसपाटीपासून उंची 570 मीटर, प्रकार :भुईकोट


यादगीर पासून ४० किमी वर गुरमटकळ गाव आहे, तालुक्याचं गाव असल्याने तस मोठं, गावात प्रवेश केल्यावर 1 भली मोठी तोफ आहे, पिवळा रंग दिला आहे.



गावात किल्ला म्हणून कोणी सांगणार नाही पण ते गढीमा म्हणून सांगतील, गावातील अंगणवाडी व हनुमान मंदिर विचारात गेलं कि आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारी पोहोचतो.



किल्ल्यामध्ये २ मोठे बुरुज समोरच  दिसतात, किल्ला हा गोलाकार आकारामध्ये आहे.
किल्ल्यामध्ये मस्जिद, शाळा, हनुमान मंदिर समोर दीपमाळ आहे, दीपमाळ व हनुमान मूर्तीचे वेगळं रूप आहे.



तटबंदी मातीची आहे, खाली बुरुज दगडी आहेत, भग्न दरवाजा,2 इमारती,१ पायऱ्यांची विहीर व कमान आहे,23 घरे आहेत, 16 एकर मध्ये आहे, तटबंदी आहे पण सगळी हागणदारी आहे.






No comments:

Post a Comment