जुना शहाबाद किल्ला Shahabad fort video
गाव : जुना शहाबाद, तालुका चितापूर, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक. समुद्रसपाटीपासून उंची 400 मीटर, प्रकार: भुईकोट.
कलबुर्गी पासून ३० किमी वर असणारा हा OLD Shahabad म्हणून ओळखला जातो.
किल्ला पाहायला जाण्याअगोदर शहाबाद गावातील स्थिती जाणून घेणे आवश्यक कारण बहुदा किल्ल्यावरून असणारी हिंदू-मुस्लिम दंगल व गाव हे तेवढं सुरक्षित नाहीये. गावातील लोक हसत नाहीत व संशयाने भूत पाहिल्यासारखं पाहत असतात. आम्ही गेलो तेव्हा नेमकी दंगल घडून काही थोडाच वेळ झालं होत. पोलिसांशी थोडं बोलणं व आमचं प्रयोजन समजावून आम्ही किल्ला पाहून घेतला.
किल्ल्याला बाहेरून फेरी मारता येते, किल्ल्यामध्ये एका बाजूला सरस्वती विद्या मंदिर म्हणून शाळा आहे.
किल्ल्याला २ दरवाजे आहेत परंतु दंगल होत असल्याने ते कायमचे बंद केल्यागत वाटतात.
4 प्रेक्षणीय बुरुज, जंग्या तुफानी आहेत, किल्ला साधारण 2 एकर मध्ये असावा, तटबंदी प्रेक्षणीय आहे.
#Trekkers_Joourney

No comments:
Post a Comment