हुविन्न्भाभी कोट Huvinbhabi Bhikot Huvenbhabhi Bhuikot video
कर्नाटक मधील कमलापूर तालुका पासून ४४ किमी वर हुवीणभाबी गावात आहे "huvinbhabi हुविन्न्भाभी भुईकोट"
कुठेही इंटरनेट व कागदोपत्री उल्लेख नसलेला हा भुईकोट आम्हाला खूप मेहनतीने सापडला.
समुद्रसपाटीपासून उंची ५२५ मीटर.
एक बुरुज व काही तटबंधी चे थोडे अवशेष शिल्लक, इतिहास व पुरातन माहिती नाहीये.
गावात हनुमान मंदिर समोर एकमेव बुरुज शिल्लक आहे फक्त, 1 च भव्य दिव्य बुरुज आहे, त्याच्या जंग्या आणि चर्या प्रेक्षणीय आहेत.

Trekkers Journey
No comments:
Post a Comment