हनकुनी किल्ला कर्नाटक hankuni fort video
Karnatak - Humnabad - Hankuni (8 km from humnabad )
कर्नाटक मधील बिदर जिल्हा तालुका हुमनाबाद पासून ८ किमी वर असलेले एक छोटासा गाव हनकुनी.
या गावातच आहे एक छोटा पण मजबूत शैलीच हनकुनी किल्ला.
हाना-कुणी म्हणजे हन (होन) अर्थ पैसे , पैसे ठेवण्यासाठी त्याकाळी या किल्ल्याच वापर केला जायचं म्हणून नाव हनकुनी.
तालुक्याचं गाव हुमनाबाद तेव्हा रामचंद्र जाधव राजाच्या अधिपत्याखाली होता, या राजाने तेव्हा हनकुनी किल्ला बांधून त्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी केला, कारण राज्यापासून थोडं दूर ठेऊन त्याला ते शत्रूच्या हंल्यापासून सुरक्षित ठेवायचं होत.
हनकुनी किल्लाहा अजूनही मजबूत आहे , किल्ल्याच्या भिंती ३0 फूट उंच आहेत व त्या कडक अश्या काळ्या ग्रॅनाइट दगडापासून बनवल्या आहेत.
किल्ल्याला सर्व बाजूनी खंदक असून तेव्हा यात पाण्यामध्ये मगरी सोडलेल्या असणार.
किल्ल्याला हाथी दरवाजा , चोर पूर्वज असे दोन दरवाजे आहेत . एकूण ८ बुरुज असून किल्याचे जंग्या, चर्या अजूनही तसेच आहेत.
किल्ल्याबाहेर रस्त्यालगत विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.
Trekkers Journey

No comments:
Post a Comment