कुंबारपेट किल्ला कर्नाटक Kumbarpet fort video
Video : https://youtu.be/aqLn00NIN2Y
गाव :कुंबारपेट , तालुका शोरापूर, जिल्हा यादगिर, समुद्रसपाटीपासून उंची ३८३ मीटर, प्रकार : गिरिदुर्ग व भुईकोट
कर्नाटकमधील शोरपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून २ किमी वर कुंबारपेट हे गाव आहे. वागनगिरी - शोरपूर रस्ता.
गावात मुख्य रस्त्याच्या कडेलाच अभेद्य असा महाकाय दरवाजा आहे, त्यावरील शिल्प लाजवाब आहेत, शुभ प्रतीके कोरलेली दिसून येतात. पहारेकरांच्या देवड्या व मुख्य प्रवेशद्वार अजूनही मजबूत आहे.
गाव वस्ती वसलेली आहे, तटबंदी सुंदर आहे, माथ्यवर म्हणजेच कुंबारपेट गावामागील डोंगरावर 1 बुरुज, आणि तसेच खाली आलो तर 1 बुरुज आहे मस्त परिसर दिसतो.
#Trekkers_Journey
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment