कोरवार किल्ला कर्नाटक
गाव : कोरवार ,तालुका सिदगी, जिल्हा विजापूर, समुद्रसपाटीपासून उंची 560 मीटर ,प्रकार : भुईकोट.
कोरवार गावात आलं कि हनुमान मंदिर विचार पुढे जायचं, किल्ला , गड विचारात बसून वेळ वाया घालवू नये.
मंदिरासमोर फक्त दरवाजा चे 5 फूट अवशेष दिसतात,
अंदाजे 16 फूट लांब यावतिरिक्त गणेश मूर्ती, अनेक वीरगळ, दगडी चाके, कोरीव खांब विखुरलेल्या अवस्थेत दिसतात, स्थानिक पातळीवर लोक गड तोडून घर बांधली अस अभिमानाने सांगतात.
Trekkers Journey

No comments:
Post a Comment