https://youtu.be/CB98zQxon00
गाव / तालुका तळीकोटी, जिल्हा विजापूर, समुद्रसपाटीपासून उंची ४९० मीटर, प्रकार : भुईकोट.
तळीकोटी चा अर्थ - तळी म्हणजे मंगळसूत्र आणि कोटी म्हणजे गड, म्हणजे मंगळसूत्र च्या आकाराचा गड होता म्हणून तळीकोटी,
गावात हनुमान मंदिर आहे, शिव भवानी माता मंदिर त्यासमोर दरवाजा, दगडी घाना, रूपा राणी पॅलेस, आहे, संपूर्ण गाव गडात आहे, 2 दरवाजे शेवटची घटका मोजत आहे,
तटबंदी म्हणजे हागणदारी झाली आहे,50 हजार लोकसंख्या आहे, गावात अनेक जुने वाडे पाहायला मिळतात.
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment