Sunday, 25 March 2018

चिकनहळली कोट कर्नाटक chikanhalli fort karnatak


चिकनहळली कोट कर्नाटक  chikanhalli fort video



गाव :चिकनहळली, तालुका शोरापूर , जिल्हा यादगिर. समुद्रसपाटीपासून उंची 375 मीटर, प्रकार :भुईकोट




शोरापूर या तालुक्याच्या गावापासून चिकनहळली १६ किमी वर आहे.
1 हजार लोकसंख्या गाव, यल्लम देवी मंदिर, 1 बुरुज आणि जुजबी तटबंदी शिल्लक आहे,40 फूट बुरुज, दरवाजा आहे, माथ्यावर जाता येत



दगडी दीपमाळ, तोफेचे गोळे आहेत, गावातील घर मात्र अतिशय जुनी आणि देखणी आहेत.


Trekkers Journey

No comments:

Post a Comment