मार्तूर किल्ला कर्नाटक martur fort video
गाव : मार्तूर ,तालुका चितापूर, जिल्हा कलबुर्गी, समुद्रसपाटीपासून उंची 430 मीटर, प्रकार: भुईकोट.
कलबुर्गी-शहाबाद रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर मार्तूर किल्ला आहे.
किल्याचा बुरुज रस्त्यावरून दिसतो, किल्ल्याचे बांधकाम हे २ प्रकारच्या दगडाचे दिसून येत. बाहेरील भिंत हि शहाबादी दगडांची तर आतील भिंत हि काळ्या दगडांची.
किल्ल्याला ६ बुरुज असून त्यातील ५ हे दिसून येतात. किल्याच्या प्रवेशद्वारावर "श्री पांडुरंग प्रस्सन" असं मराठी इहलेले दिसून येत. किल्ल्यामध्ये गणेशाची सुंदर मूर्ती आहे व बाजूला दगडी गोल रांजण.
लाकडी दरवाजा आहे, चोर दरवाजा आहे, दिवाण खाना आहे, गडाला चुना किंवा माती कोठेच वापरली नाही विशेष आहे, जंग्या छान आहेत,10 एकर मध्ये गड आहे.
किल्ला हा गोडाप्पान माणे यांची खाजगी मालमत्ता असून तो पाहण्यासाठी खुला असतो.
असं सांगतात कि किल्ल्याला एक छुपा भुयारी मार्ग असून त संकटकाळी वापरला जायचं .
#Trekkers_Journey

No comments:
Post a Comment