मालखेडा किल्ला कर्नाटक Malkhed fort video
गुलबर्गा पासून 40 किमी ( सेदाम रस्ता) वर मान्यखेता म्हणजेच मालखेड आहे.
तालुका सेदाम, जिल्हा कलबुर्गीसमुद्रसपाटीपासून 407 मीटर उंची.प्रकार : भुईकोट.
९/१० व्या शतकात राष्ट्रकूट व चालुक्या साम्राजामध्ये मान्यखेता (आताच मालखेड ) राजधानी होती. पुढे इथे #कल्याणी_चालुक्यास , #दक्षिण_कलाचुरीस, #यादवास, #काकटियास, #दिल्ली_सुलतान, #बहामनी_राजवट , #बिदर_राजवट , #बिजापूर_राजवट , #मुघल_साम्राज्य व नंतर पुढे १९४८ पर्यंत #हैद्राबादी_निझाम या सर्वानी राज्य केले.
किल्ला हा मोठा भुईकोट असून काही वर्षांपूर्वी हा ढासळत चालला होता परंतु याच संवर्धन HKADB (Hyderabad Karnataka Area Development Board). चालू केलं व किल्ला चांगल्या प्रमाणे टिकला आहे.
अजून नूतनीकरण काम चालू आहे.
किल्ला हा कागिनी नदीच्या काठी असून खूप मोठा भुईकोट आहे,50 एकर मध्ये आहे,
किल्ल्यामाधोमध एक मोठा बुरुज आहे, या बुरुजावर जैन कलाकुसर व फुलांची नक्षीकाम दिसून येत. बुरुजावर जाण्यासाठी गोलाकार पायऱ्या आहेत. बुरुजाच्या माथ्यावरून कागिनी नदीचे पात्र तसेच मालखेड नगर दूरपर्यत दिसतो.
किल्ल्यामध्ये 2 मस्जिद,1 हनुमान मंदिर, ,3 भव्य दिव्य दरवाजे,10 ते 12 अतिभव्य बुरुज,अनेक हिंदू मूर्ती, सज्जा, चर्या, जंग्या प्रेक्षणीय, चालू आहे,1 बुरुज त्याचा दरवाजा वरील कलाकुसर अप्रतिम आहे, मधोमध बुरुज आहे. किल्ल्याचे दगड शहाबादी आहेत.
आवर्जून पाहावा असा भुईकोट आहे.
#Trekker_Journey

No comments:
Post a Comment