Saturday, 24 March 2018

इजेरी किल्ला कर्नाटक Ijeri Fort Karnatak

इजेरी किल्ला कर्नाटक  Ijeri Fort Video



गाव : इजेरी, तालुका जवरगी, जिल्हा कलबुर्गी, समुद्रसपाटीपासून उंची 460 मीटर, प्रकार :भुईकोट
गावातील पाशा पटेल हे एक स्वघोषित चेअरमन असणारे एक व्यक्तिमत्व भेटले, त्यांनी पाणी व चहा घेण्यास सांगितले, चहा पीत नसल्याने, एन हवाबंद पाणी बाटली व त्यांच्याकडून माहिती घेऊन गावात किल्ल्याकडे निघालो.




इजेरी गावच्या पश्चिमेस असलेला हा भुईकोट आहे, किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. गावात घाण व डुक्कर खूप आहे.
दुहेरी तटबंदी चा उत्तरेकडील दरवाजा चांगला आहे पण तिथेही डुक्कर खाना झालाय, शेजारी लहान शाळा अंगणवाडी आहे,



मग पूर्वेकडे मुख्य दरवाजा गाठलं, अप्रतिम आहे,


सुसज्ज दरवाजावरील 2 शुभचिंतक, 2 कोरीव मासे चित्र, 2 मानवी चेहरे अप्रतिम आहे सगळं,4 खणखणीत बुरुज, तटबंदी, जंग्या अप्रतिम ,एक एकर मध्ये गड आहे, आत काहीच बांधकाम नाही.





Trekkers Journey




No comments:

Post a Comment