सातपातान्हळी satpatanhalli कोट
कर्नाटक मधील तालुका सेदाम, जिल्हा कलबुर्गी
सेदाम तालुक्याच्या शहरापासून ५ किमी वर आहे सातपातान्हळी satpatanhalli कोट
इंटरनेट व कागदोपत्री उल्लेख सापडला नाही.
समुद्रसपाटीपासून उंची 390 मीटर
कगीना नादिशेजारील शेताच्या किनारी व गावाच्या शेवटी हा जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला दुर्ग,
उजव्या हाताला शेवटची घटका मोजत असलेला 2 बुरुज शिल्लक असलेला, एक बुरुज देखणा आहे, त्यावरील चर्या, जंग्या, बांधकाम शैली अप्रतिम आहे. वाड्याचे जुने अवशेष आहेत.
Trekkers Journey

No comments:
Post a Comment