Tuesday, 20 March 2018

पुरातन पायऱ्यांची विहीर कर्नाटक



कर्नाटक बसवकल्याण किल्ल्यापासून पुढे भातांबारा कडे जाताना SH -११ रस्त्यावरच उजवीकडे बालकुंडा गावातील एक  मंदिर पायऱ्यांची पुरातन विहीर लागते. विहीर खोल असून आत पाणी नाहीयेVIdeo





समोर एक मोठे झाड असून, झाडाखाली एक मंदिर आहे.



मंदिराच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज , स्वामी समर्थ , संत तुकाराम महाराजकृष्ण विष्णूबसवेश्वर महाराज , असे अनेक चित्र आहेत




.
https://www.youtube.com/watch?v=RCmbUPUoQmQhttps://www.youtube.com/watch?v=RCmbUPUoQmQ


No comments:

Post a Comment